Type Here to Get Search Results !

हुमरमळा येथील जंगलात खैराच्या झाडाची अवैधरित्या तोड


हुमरमळा येथील जंगलात खैराच्या झाडाची अवैधरित्या तोड 

 मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा विभागांतील जंगल परिसरात असलेल्या खैराच्या झाडांची अवैध तोड होत असल्याने, ग्रामस्थांत नाराजी व्यक्त होत आहे.

हुमरमळा जंगलात अनेक जैव विविधता आहे.यात काटेरी खैर वनस्पती आढळते.
 खैरझाडाचे अनेक उपयोग आहेत.मात्र सदर झाडांची अवैध तोडीवर बंदी आहे.
पण, ग्रामस्थांचे लक्ष नसताना, परस्पर या झाडांची अवैध तोड झाली आहे. 
सदरचे काम चोरट्यांनी संधी साधून , बेमालूम पणे लंपास केले आहे. यावेळी, आधुनिक झाड तोडणी मशिनचा वापर केला आहे.

यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. हुमरमळा येथील 
दोन जमिन मालकांना याचा फटका बसला आहे.

Post a Comment

0 Comments