Type Here to Get Search Results !

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेना महायुतीच्या सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेना महायुतीच्या सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकला, सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे यावेळी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments