Type Here to Get Search Results !

परुळे येथील गायन स्पर्धेत अमृता पेडणेकर प्रथम

परुळे येथील गायन स्पर्धेत अमृता पेडणेकर प्रथम

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

राधारंग फाउंडेशन प्रस्तुत आणि परुळे युवक कला क्रीडा मंडळ आयोजित भावगीत गायन स्पर्धेत .अमृता पेडणेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
( ३००० रुपये सन्मानचिन्ह) आणि प्रशस्तीपत्र देऊन तिला सन्मानीत करण्यात आले.

तसेच,सुनिल गोवेकर यांना द्वितीय तर, अमोल वाईरकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.तर ,
.वैष्णवी धुरी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

परीक्षक म्हणून 
ऍड. दिलीप ठाकूर, मालवण 
श्री. अजित गोसावी, तळेरे.यांनी काम पाहिले.

स्पर्धेत १२ स्पर्धाकांनी भाग घेतला. ही स्पर्धा दोन फेऱ्यात घेण्यात आली. यावेळी 
ऍड. प्रमोद देसाई, सौ. अरुणा सामंत,डॉ. उमाकांत सामंत, अविनाश देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments