वेतोरे पालकरवाडी येथील महादेव गोसावी बेपत्ता माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेतोरे पालकरवाडी येथील महादेव गोसावी (६२) हे शुक्रवारी दिनांक 03/01/2025 रोजी सायंकाळी ३.३० वाजता घरातून निघून गेले आहेत. ते अद्याप पर्यंत घरी आलेले नाहीत. कुणाला सापडल्यास किंवा कोणाच्या निदर्शनास आल्यास कृपया खालील मोबाईल नंबर वर किंवा वेंगुर्ला पोलीस ठाणे याच्याशी संपर्क साधून सहकार्य करावे ही विनंती.
९८२३२०४६६४, ९४०४४६१८१३
Post a Comment
0 Comments