Type Here to Get Search Results !

केळूस कालवीबंदर येथे 30 मार्च ते 4 एप्रिल रोजी होणाऱ्या सामाजिक नाटय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांना 15 जानेवारी पर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची संधी

केळूस कालवीबंदर येथे 30 मार्च ते 4 एप्रिल रोजी  होणाऱ्या सामाजिक नाटय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांना 15 जानेवारी पर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची संधी

 योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील केळूस कालवीबंदर येथील नवतरुण उत्साही मंडळ. श्री विठ्ठल रखुमाई ऊत्सव कमीटी व ग्रामस्थ आयोजित सामाजिक नाटय स्पर्धा 30 मार्च ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे. 

या स्पर्धे साठी प्रथम क्रमांक रु 20000 व्दितीय ₹ 15000 तॢतीय ₹10000 तसेच कायमस्वरूपी चषक या शिवाय वैयक्तिक बक्षिसे देण्यात येतील,प्रत्येक सहभागी नाटय मंडळास मानधन देण्यात येईल.
 प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 आहे प्रवेश अर्ज, नियमावली आणि इतर माहिती साठी आपा ताम्हणकर. 8275773514 आणि महेश नागवेकर 9405218822 या नंबर वर संपर्क साधावा

Post a Comment

0 Comments