कै.ॲड अभयकुमार देसाई स्मृती एकांकिका स्पर्धेत मशाल प्रथम..
चरचरणा-या फॅन्टसीचे युद्ध, द्वितीय
अल्मोस्ट डेड, तृतीय
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
परूळे युवक कला क्रीडा मंडळ परुळे आयोजित स्व.ॲड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय ३४ व्या एकांकिका स्पर्धेत श्री समर्थ कलाविष्कार ग्रुप, देवगडची मशाल प्रथम ,
तर रंगयात्रा नाट्य संस्था, इचलकरंजी- चरचणाऱ्या फँटसीचे युद्ध,
व्दितीय तर, गायन समाज देवल क्लब कोल्हापूर, यांची अल्मोस्ट डेडला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
सांधिक उत्तेजनार्थ नाटक नाटकवेडे, रत्नागिरी विठाई, यांना तर,
प्रेक्षकप्रिय एकांकिका मुख्तलीफ थेटर कोल्हापूर यांची निर्भर ,यांची निवड करण्यात आली .
वैयक्तिक पारितोषिके -
पुरुष अभिनय प्रथम अभिनव कुरणे - चरचणाऱ्या फॅटसीचे युद्ध द्वितीय दिपक जानकर - मशाल
तृतीय विशाल दुराफे - ओळखी, दृष्टी पुणे
स्त्री अभिनय प्रथम- सानिका कुंटे - ऑफलाईन, व्दितीय जान्हवी जाधव - चारू
तृतीयः प्राजक्ता नेरुरकर-जापसाल.
दिग्दर्शन प्रथम : विजय कदम - मशाल
द्वितीय : कांदबरी माळी - चरचरणाऱ्या फँटसीचे युद्ध तृतीय : प्रमोद पुजारी - अलमोष्ट डेड,
प्रकाश योजना प्रथमः शेखर मूळे निर्झर
संगीत संयोजन
प्रथमः अनुपम दाभाडे - अलमोन्ट डेड
नेपथ्य प्रथम श्री समर्थ कलाविष्कार देवगड मशाल
सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका साहिल दिलीप जाधव मशाल
समाजप्रबोधनपर एकांकिका
निर्मिती थिएटर्स, कुडाळ - ऑफलाईन निवड करण्यात आली.
पारितोषिक वितरण सोहळ्यास परूळे सरपंच प्रणिती आंबडपालकर, डॉ. उमाकांत सामंत ॲड.प्रमोद देसाई आदिनारायण देवस्थान अध्यक्ष सचिन देसाई ,
उपाध्यक्ष आनंद देसाई अविनाश देसाई ,पत्रकार भूषण देसाई आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा नाईक यांनी केले ,तर प्रास्ताविक प्रथमेश नाईक आणि अजित परूळेकर यांनी केले.
Post a Comment
0 Comments