Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले शिवसेनेचे माजी शहर प्रमुख विवेक आरोलकर यांचे निधन

वेंगुर्ले शिवसेनेचे माजी शहर प्रमुख विवेक आरोलकर  यांचे निधन

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले शहरातील माणिकचौक येथील रहिवासी व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख विवेकानंद उर्फ विवेक आरोलकर वय 48 यांचे गोवा बांबुळी येथील रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे.

वेंगुर्ले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वेंगुर्लेचे माजी शहरप्रमुख विवेक आरोलकर यांचे गोवा बांबुळी येथील रूग्णालयात उपचारादरम्यान आज दुपारी दीडच्या दरम्यान निधन झाले त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, बहिणी, भावोजी, काका असा परिवार आहे

Post a Comment

0 Comments