वेंगुर्ल्यात शालेय विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यासाठी नागरिकांची पोलीस स्टेशनला धाव
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले शहरातील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थिनींची शेड काढण्याचा प्रकार काल सायंकाळी एका रिक्षावाल्याने केला घडला प्रकार मुलींनी आपल्या घरी सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांसह नागरिकांनी आज वेंगुर्ले पोलीस स्टेशनला धाव घेत सदर मुलींची छेड काढणाऱ्या रिक्षाचालकाला तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.
संतप्त झालेल्या पालकांसह नागरिकांनी सदर रिक्षाचालकाला ताब्यात घेतल्याशिवाय पोलीस स्टेशन वरून जाणार नाही असे सांगितले.
Post a Comment
0 Comments