Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले नवाबाग येथील श्री देव घुमटेश्वर मंदिरास विलास कुबल यांचे कडून 25 हजार रुपयांची देणगी प्रदान


वेंगुर्ले नवाबाग येथील श्री देव घुमटेश्वर मंदिरास विलास कुबल यांचे कडून 25 हजार रुपयांची देणगी प्रदान 

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले नवाबाग येतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव घुमटेश्वर मंदिरास वेंगुर्ले येथील मानसिश्वर पेट्रोल पंपचे मालक विलास कुबल यांनी 25000 हजार रुपये आर्थिक देणगी धनादेश स्वरूपात प्रदान केली यावेळी नवाबाग येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री देव घुमटेश्वर मंदिरास आर्थिक देणगी दिल्याबद्दल मानसिश्वर पेट्रोल पंपचे मालक विलास कुबल यांचे नवाबाग ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments