निवती समुद्रात मध्यरात्री मच्छीमारी बोट उलटून दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
निवती समुद्रात मध्यरात्री मच्छीमारी बोट उलटून दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथे आनंद धुरी यांची धनलक्ष्मी ही होडी मध्यरात्री समुद्रात पलटी होऊन झालेल्या अपघातात खवणे येथील रघुनाथ धर्माजी येरागी वय वर्ष 49 व श्रीरामवाडी येथील आनंद पुंडलिक पराडकर वय वर्ष 52 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर घटनेची नोंद निवती पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments