Type Here to Get Search Results !

वायंगणी कोंडूरा येथील सुनील दादू पेडणेकर बेपत्ता

वायंगणी कोंडूरा येथील सुनील दादू पेडणेकर बेपत्ता 

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कोंडूरा येथील सुनील दादू पेडणेकर वय वर्षे 36 उंची 5 फुट हा दिनांक 2 ऑक्टोबर सकाळी 8 वाजल्यापासून कोंडूरा येथून बेपत्ता आहे .
 त्याबाबतची खबर त्यांचा भाऊ सोमा दादू पेडणेकर यांनी वेंगुर्ले पोलीसात दिली आहे.

याच्या बाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास वेंगुर्ले पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन वेंगुर्ले पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments