Homeउभादांडा सुखटनवाडी येथील रहिवासी पुंडलिक दत्ताराम शेटये यांचे निधन उभादांडा सुखटनवाडी येथील रहिवासी पुंडलिक दत्ताराम शेटये यांचे निधन नवप्रभात NEWS October 05, 2024 0 उभादांडा सुखटनवाडी येथील रहिवासी पुंडलिक दत्ताराम शेटये यांचे निधन योगेश तांडेल नवप्रभात NEWS वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा सुखटनवाडी येथील रहिवासी पुंडलिक दत्ताराम शेटये वय वर्षे 89 यांचे वृध्दापकाळात गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात तिन मुलगे एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. Newer Older
Post a Comment
0 Comments