वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील ऊर्फ ( बंड्या) मोरजकर यांना मातृशोक
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील ऊर्फ ( बंड्या) मोरजकर, यांची मातोश्री श्रीमती मीराबाई मधुकर मोरजकर (वय८५) हिचे अल्पशा आजाराने २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता निधन झाले. त्यांच्या पच्छात ३सुना,५नातवंड असा परिवार आहे. शिवसेना उप जिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी यांची ती बहीण होत.
Post a Comment
0 Comments