Type Here to Get Search Results !

वेंगुर्ल्यात चौदा दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

वेंगुर्ल्यात चौदा दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

  योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले शहरासह परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १४ दुचाकी चालकांवर वेंगुर्ले न्यायालयाने दंडात्मक कारवाई केली. सदर कारवाई वेंगुर्ले वाहतूक पोलीस मनोज परूळेकर व गौरव परब यांनी केली होती.

बेदरकार वाहने चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातात स्वतःचे तसेच इतरांचे नुकसान होणार असून प्रत्येक वाहन धारकांनी वाहनांचे नियम, वेग मर्यादा पाळावी, त्याचप्रमाणे वाहनात काळ्या काचांचा वापर टाळावा, रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष देऊन प्रत्येक वाहनधारकांनी आपली वाहने चालवावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या सूचनेनुसार वाहतूक पोलीस मनोज परुळेकर यांनी आवाहन केले आहे

Post a Comment

0 Comments