Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला येथील प्रसिद्ध असलेल्या श्री देव रामेश्वराच्या अखंड भजनी सप्ताहाला आज सोमवारपासून प्रारंभ झाला

नटराजरूपी शंकराच्या नृत्याचा देखावा

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

 वेंगुर्ला येथील प्रसिद्ध असलेल्या श्री देव रामेश्वराच्या अखंड भजनी सप्ताहाला आज सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. 

वेंगुर्लीचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव रामेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी अखंड भजनी सप्ताह साजरा होतो. त्याचप्रमाणे यावर्षी देखील आजपासून श्री रामेश्वर मंदिरामध्ये अखंड भजनी सप्ताह ला प्रारंभ करण्यात आला.
या दिवशी सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी दर्शन व अखंड भजनी सप्ताह सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्त पहिल्या दिवशी राम मंदिरात नटराजरूपी शंकराचे नृत्य हा देखावा साकारण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments