Type Here to Get Search Results !

इयत्ता पाचवी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु जिवीका प्रसाद हरमलकर शिष्यवृत्ती धारक.!!!

इयत्ता पाचवी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु जिवीका प्रसाद हरमलकर शिष्यवृत्ती धारक.!!!

  योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

     शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये संपन्न झालेल्या इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जि प पूर्ण प्राथमिक शाळा पेंढर्‍याची वाडी ,पेंडूर तालुका.. वेंगुर्ल्याची विद्यार्थिनी कुमारी जीविका प्रसाद हरमलकर हिने राज्यस्तरीय ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे .त्याबद्दल तिचे तिच्या पालकांचे मार्गदर्शक वर्गशिक्षक श्री. समीर मोहन तेंडुलकर इतर शिक्षक व मुख्याध्यापक यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  सौ.गौरी फटनाईक व सर्व सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, पेंडूर गावचे सरपंच मां.श्री. संतोष गावडे , मां. केंद्रप्रमुख श्री. लवू चव्हाण यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments