Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी चषक स्पर्धेचे तुळस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रवादी चषक स्पर्धेचे तुळस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

उमेश कुंभार/ तुळस
 नवप्रभात NEWS 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्ला संदीप पेडणेकर तालुका अध्यक्ष वेंगुर्ला यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित आयोजित एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रवादी चषक 2024 चे तुळस येथे आयोजन करण्यात आले आहे या उद्घाटन प्रसंगी प्रदेश चिटणीस एम. के गावडे , तसेच सुरेशजी गवस , महिला अध्यक्ष प्रज्ञा परब, जिल्हा उपाध्यक्ष एम.डी. सावंत,सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदिप पेडणेकर, तुळस सरपंच  रश्मी परब, तुळस उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, तालुका कृषी सेल अध्यक्ष शाम सुंदर राय,संदिप सातार्डेकर, तालुका उपाध्यक्ष सुभाष दळवी, माजी ग्रा. प . सदस्य बाबा राऊळ , विद्या माळकर, सुभाष तांडेल, आरोसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आयोजित क्रिकेट स्पर्धेत शुभेच्छा दिल्या. 


     🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments