Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले तुळस येथील संरक्षक भिंतीच्या कामाचे राजन तेली यांच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ले तुळस येथील संरक्षक भिंतीच्या कामाचे राजन तेली यांच्या हस्ते  भूमिपूजन.

  उमेश कुंभार
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस पलतड  परबवाडी येथील संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन भाजपा माजी आमदार राजन तेली साहेब यांच्या हस्ते करण्यात आले .

या संरक्षण भिंतीच्या कामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन मधून 47 लाख खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

येथे झालेल्या संरक्षक भिंतीच्या भूमिपूजन प्रसंगी तुळस ग्रामपंचायत सरपंच सौ रश्मी परब , तुळस ग्रामपंचायत उपसरपंच सचिन नाईक व वेंगुर्ला भाजप तालुका महीला अध्यक्षा सौ सुजाता पडवळ व तुळस ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर , नारायण कुंभार , व सदस्या सौ अपर्णा गावडे विनिता शेटकर व  माजी सरपंच विजय रेडकर , मा . ग्रा . सदस्य रामचंद्र परब जैतिर वि . वि . सोसायटी चेयरमन संतोष शेटकर ,व मा . ग्रा . सदस्य चंद्रे परब  तसेच मा . ग्रा . सदस्य  शामसुंदर राय तुळस देवस्थान मानकरी अनिल परब दिगंबर परब  , शिवराम परब , सुनील परब ,  राजेश परब  व  ओंकार परब , रुपम राय व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी शेतकरी संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शामसुंदर उर्फ ( तुषार) राय यांना  माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

----------------------------------------------------------------

नवप्रभाच्या न्यूज चॅनलला जॉईन करण्यासाठी या लिंक क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/GOvf1bCBttHE3Gfr5jnQu8



       🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments