इयत्ता अकरावी आर्ट्स कॉमर्स सायन्स विद्यार्थ्यांसाठी 15 मार्च रोजी कुडाळ येथे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नवप्रभात NEWS / कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता अकरावी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावी, बारावी नंतर काय? या विषयावर विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शका तर्फे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन उद्या शुक्रवार दिनांक १५/०३/२०२४ रोजी सकाळी १० ते ०४ या वेळेत शिक्षण संस्था बॅरिस्टर नाथ पै एमआयडीसी पिंगुळी कुडाळ येथे आयोजन केले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी व सोबत येणाऱ्या शिक्षक किंवा पालकांसाठी सकाळी चहा पान नाश्ता तसेच दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मान. उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्रीमती आवटी मॅडम यांनी केले आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments