Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे विक्रोळी-मुंबई येथे दिनांक १७ ते २१ मार्च २०२४ या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालया
तर्फे विक्रोळी-मुंबई येथे दिनांक १७ ते २१ मार्च २०२४ या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन

   योगेश तांडेल
नवप्रभात NEWS 

 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, विक्रोळी, मुंबई येथील नाट्यगृहात होणाऱ्या या नाट्य महोत्सवात पहिल्या दिवशी रविवार, दि. १७ मार्च रोजी 
ओंकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळ, कालेली 
हेळेकर दशावतार नाट्य मंडळ, कारीवडे
त्यांचे नाट्य प्रयोग सादर होतील.

सोमवार, दि. १८ मार्च रोजी
गुरुकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ, हळवल सिंधुरत्न दशावतार नाट्य मंडळ
यांचे नाट्य प्रयोग सादर होतील.

मंगळवार, दि. १९ मार्च रोजी
वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली श्री देवी यक्षिणी दशावतार नाट्य मंडळ, माणगाव
यांचे नाट्य प्रयोग सादर होतील.

बुधवार, दि. २० मार्च रोजी 
बाबी नालंग दशावतार नाट्य मंडळ, ओसरगाव बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, कवठी
यांचे नाट्य प्रयोग सादर होतील.

गुरुवार, दे. २१ मार्च रोजी 
सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, आवेरा 
श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ, इन्सुली
यांचे नाट्य प्रयोग सादर होतील.

प्रेक्षकांना हे सर्व नाट्य प्रयोग विनामूल्य पाहता येणार असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन
सांस्कृतिक कार्य विभाग व संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.


            🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments