Type Here to Get Search Results !

हुमरमळा वालावल येथील श्री देव रामेश्वर मंदिरात मंगळवार दिनांक ५ मार्च पासून महाशिवरात्रोत्सव

हुमरमळा वालावल येथील श्री देव रामेश्वर मंदिरात मंगळवार दिनांक ५ मार्च  पासून महाशिवरात्रोत्सव 

   मनोज देसाई
नवप्रभात NEWS 


हुमरमळा वालावल येथील श्री देव रामेश्वर मंदिरात मंगळवार, दि. ०५ मार्च  ते शनिवार ९ मार्च या कालावधीत महाशिवरात्रोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
उत्सव कालावधीत रोज सकाळी ९ ते १२ वा. महारुद्राभिषेक व रात्रौ ८.३० ते ९.३० वा. पुराण, पालखी व रात्रौ १० वा. ह.भ.प. मोहन बुवा कुबेर (नागपूर) यांचे सुश्राव्य कीर्तन सादर होईल.

मंगळवार, दिनांक ०५ मार्च २०२४
सायं. ३.वा. भजन-पोसवाडी भजन मंडळ
सायं. ५.०० वा. स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम सौजन्य- श्री. स्नेहलदीप सामंत मित्रमंडळ
 होम मिनिस्टर
सौजन्य- श्री. मितेश वालावलकर
प्रथम क्रमांक- पैठणी
सौजन्य- सी. अर्चना अतुल बंगे 
द्वितीय क्रमांक- भेटवस्तु
सौजन्य- सी. मानसी मेघनाथ वालावलकर सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू 

बुधवार, दिनांक ०६ मार्च २०२४
सायं. ४.०० वा. भजन पाटेश्वर भजन मंडळ ,बांधकोंड
नंतर . ५.०० वा. श्री. देवेंद्र नाईक प्रस्तुत
चेंदवणकर दशातवार नाट्यमंडळ
चेंदवण यांचा नाट्यप्रयोग अजिंक्य मणी
सौजन्य- श्री. शेखर परब मित्रमंडळ

गुरुवार, दिनांक ०७ मार्च २०२४
सायं, ३ वा. भजन भवानी प्रासादिक भजन मंडळ पारकरवाडी 
सायं ४ वा. रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ, हुमरमळा (कांता माडये) यांचा नाट्यप्रयोग सौजन्य- श्री. अमृत देसाई, श्री. प्रमेश कानडे, श्री. हेमंत कद्रेकर

शुक्रवार, दिनांक ०८ मार्च २०२४
सायं २.३० हळदीकुंकू व फुगडी कार्यक्रम
सायं ५ वा दत्तमाऊली पारंपारिक दशावतार
नाट्यमंडळ, दाभोली यांचा नाट्यप्रयोग
सौजन्य- श्री. अतुल बंगे बांच्या सौजन्याने

शनिवार दिनांक ०९ मार्च २०२४
दुपारी १२.००. महाप्रसाद
दुपारी ३.००. भजन बुद्या ऋषि वेंगुर्लेकर, आंदुर्ले
सायं ४.०० वा. भजन- बुवा श्री. सुनील पाडगावकर मळगाव,
सौजन्य- श्री. मनोज देसाई
रात्रौ ११. वा श्रींची रथ यात्रा
(ढोलपथक, सनई) वालावल,
सौजन्य- श्री. शेखर परब व मित्रमंडळ
रात्रौ १ वा. वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे 
गणेश डेकोरेटर्स, मुबई- राजु आचरेकर यांची नेत्रदिपक विद्युत रोषणाई  होणार असून श्री देव रामेश्वर मंदिर, हुमरमळा वालावल येथे होणाऱ्या महाशिवरात्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रामेश्वर स्थानिक सल्लागार उपसमिती यांनी केले आहे.

🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments