झाडावरून पडुन जबर जखमी झालेल्या आनंद हरिश्चंद्र वालावलकर या युवकाचे उपचारा दरम्यान दुःखद निधन
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
रविवारी सकाळी (२४ मार्च रोजी)रेवटीवाडी येथे झाडावरून पडुन जबर जखमी झालेल्या आनंद हरिश्चंद्र वालावलकर या युवकाचे उपचारा दरम्यान दुःखद निधन
वालावल रेवटीवाडी येथे आनंद ऊर्फ आना हरिश्चंद्र वालावलकर ( ३९ ) हे रविवारी सकाळी झाडे तोडत असताना . विद्युत ताऱ्यांना स्पर्श होऊन त्यांना विजेचा झटका लागला व ते खाली कोसळले.यावेळी त्यांच्या डोक्याला जबरी मार बसला, त्यांना ऊपचारासाठी लागलीच, दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आनंद हे मनमिळावू स्वभावाचे होते. आकस्मिक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं,असा परिवार आहे. या घटनेने गावामध्ये शोककाळा पसरली आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, देवगड ,बांदा ,दोडामार्ग, तरळे ,मालवण ,फोंडा ,ओरोस, सातार्डा ,शिरोडा ,आरोंदा, कुडाळ, माणगाव, कणकवली , आंबोली, सावंतवाडी प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments