Type Here to Get Search Results !

वालावल चेंदवण येथील श्रीदेवी माऊली मंदिरात अवतारप्राप्ती सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये साजरा होणार आहे

वालावल चेंदवण येथील श्रीदेवी माऊली मंदिरात अवतारप्राप्ती सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये साजरा होणार आहे

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही वालावल-चेंदवण जगत्माता सड्यावरची  श्रीदेवी माऊली देवी मंदिरात अवतार प्राप्ती दिवस २० व२१ मार्च२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. 
दोन दिवस चालणाऱ्या या श्रीदेवी माऊली देवी मंदिरातील अवतारप्राप्ती सोहळ्यास २० मार्च रोजी (बुधवार) स.७.३० वा.नवचंडी याग, ८ वा.कुंकुमार्जन  १२.३० वा.आरती नैवेद्य ३.०० वा. स्वरांजली  ग्रृप , वालावल यांचे भजन होईल त्यानंतर४.०० वा. नृत्य झंकार गित कार्यक्रम.५ वा.पालखी , ६ वा. भजन , ९ .०० वा. चिमणी पाखरं कुडाळ यांचा,  जलवा हा कार्यक्रम होईल.
२१मार्च रोजी स.७.३० वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यावर दुपारी १.०० वा. उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, ४ .०० फुगडी कार्यक्रम (रामेश्वर महिला मंडळ, हुमरमळा)५.३० वा. चेंदवणकर दशावतार कंपनीचा नाट्य प्रयोग १०.३० वा.ओंकार नटेश्वर दशावतार कंपनीचा नाट्य प्रयोग झाल्यावर रात्री १२ वा. दिनेश गोरे नाट्य मंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे
वरील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन दोन्ही आयोजक मंडळांनी केले आहे.


         🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, देवगड ,बांदा ,दोडामार्ग, तरळे ,मालवण ,फोंडा ,ओरोस, सातार्डा ,शिरोडा ,आरोंदा, कुडाळ, माणगाव, कणकवली , आंबोली, सावंतवाडी  प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments