नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ला, कॅम्प भटवाडी येथील रहिवासी व कॅन्डी डिस्पेंसरी मधील निवृत्त कंपाऊंडर रमाकांत शंकर आरोलकर (९५) यांचे २२ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पणजी येथील स्टेट बँकचे निवृत्त शाखाधिकारी निता सोनावणे, बॅ.खर्डेकरर कॉलेजमधील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.देवदास आरोलकर व गोवा पस्ट कर्मचारी सतिश आरोलकर यांचे ते वडील तर डॉ.नेहा आरोलकर हिचे ते आजोबा होत.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments