पत्रकारितेतील योगदानासाठी भाई चव्हाण यांना पुरस्कार
कणकवली/प्रतिनिधी
सामाजिक कार्यासह पत्रकार क्षेत्रात ४० वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांना कणकवली तालुका प्रवासी संघटनने पत्रकारितेचा उत्कृष्ट योगदानाबाबत पुरस्कार जाहिर केला आहे.
रथसप्तमी दिनी शुक्रवार दि.१६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात अन्य ९ जणांसह मान्यवरांचा हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. भाई चव्हाण यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments