वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने २ मार्च रोजी तुळस येथे २४ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन
नवप्रभात NEWS/ वेंगुर्ले
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रक्तपेढी सावंतवाडी यांच्या सहकार्याने शनिवार दि. ०२ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई, बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात रक्ताची गरज लक्षात घेऊन सलग २४ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदान शिबिरास उपस्थित राहून इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे तसेच नावनोंदणी व अधिक माहितीसाठी महेश राऊळ (९५०५९३३९१२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ, तुळस चे मिलिंद शेटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments