Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले वायंगणी येथील श्री देव बाराचा पूर्वस मंदिराचा १५ वा वर्धापन दिन सोहळा २९ फेब्रुवारी रोजी होणार संपन्न

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील श्री देव बाराचा पूर्वस मंदिराचा१५वा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी २९ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

 खानोली गावचे दैवत श्री देव बाराचा पूर्वस (वायंगणी) या मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन माघ वद्य पंचमी गुरुवार दिनांक २९/०२/२०२४ रोजी संपन्न होणार आहे 
या दिवशी सकाळी ८.३०वा. देवता प्रार्थना,सकाळी ९.००वा. श्री देव बाराचा पूर्वस पूजन व अभिषेक, सकाळी १०,००वा. श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी १२.००वा. आरती व प्रार्थना झाल्यावर दुपारी १ ते ३वा. उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल
सायं.४ ते ७ वा.फुगडी व भजने,सायं. ७ वा.जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस यांचा गुरू शिष्य संग्राम हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव बाराचा पूर्वस उत्सव मंडळ व धोंड बंधु वायंगणी यांनी केले आहे
तरी आपण अगत्य उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व श्रींच्या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.


         🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922


Post a Comment

0 Comments