Type Here to Get Search Results !

जिव्हाळा सेवाश्रमाचे संस्थापक एस के बिर्जे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान..


जिव्हाळा सेवाश्रमाचे संस्थापक एस के बिर्जे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान..

नवप्रभात NEWS / कुडाळ 

आधार ज्येष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्ग यांच्याकडून देण्यात येणारा 2024 जीवन गौरव सन्मान पुरस्कार जिव्हाळा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष एस.के बिर्जे यांना प्रदान करण्यात आला.

जिव्हाळा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष एस के बिर्जे यांच्या कार्याची दखल घेऊन आधार जेष्ठ नागरीक संघ सिंधुदुर्ग यांच्या कडून देण्यात येणारा 2024 जीवन गौरव सन्मान पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते बिर्जे यांना प्रदान करण्यात आला.
 याप्रसंगी आधार जेष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्ग संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार म्हणजे बिर्जे यांनी केलेल्या कार्याचा गौरव असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


      🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.   
             📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                 🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी   
                         🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments