भाजपा जिल्हा किसान मोर्चा तर्फे ग्राम परिक्रमा यात्रेंतर्गत 20 रोजी वेंगुर्लेत आंबा मोहर ट्रिप्स मार्गदर्शन शिबिर
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
या यात्रेस सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रभाकर सावंत, माजी आमदार तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख मा. श्री. राजन तेली साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी साहेब,सिंधुदुर्ग जिल्हा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. श्री. उमेश सावंत, भाजपा जिल्हा सरचिटणीस मा. श्री. रणजित देसाई व श्री. महेश सारंग, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा किसान मोर्चा जिल्हा प्रभारी मा.श्री. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा. श्री. राजन चिके, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. भाई बांदकर, आणि किसान मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष मा. श्री. अमृत चौगुले साहेब भाजपा वेंगुर्ला मंडल अध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन किसान मोर्चा ग्राम परिक्रमा यात्रा वेंगुर्ला मंडल संयोजक श्री. विजय रेडकर यांनी केले आहे.
🌎🌎 नवप्रभात बातम्या 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments