Type Here to Get Search Results !

प्रदेशाध्यक्ष चषक 2026 राज्यस्तरीय भव्य निमंत्रित संगीत भजन स्पर्धा उद्यापासून तुळस येथे.....


प्रदेशाध्यक्ष चषक 2026 राज्यस्तरीय भव्य निमंत्रित संगीत भजन स्पर्धा उद्यापासून तुळस येथे.....

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

भारतीय जनता पार्टी तुळस RC ग्रुप तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या प्रदेशाध्यक्ष चषक 2026 ही राज्यस्तरीय संगीत निमंत्रित भजन स्पर्धा शुक्रवार दि. 2 व शनिवार 3 ऑक्टोबर २०२६ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे संपन्न होणार आहे

तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे दोन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय भव्य निमंत्रित संगीत भजन स्पर्धेला पहिल्या दिवशी पुढील प्रमाणे भजनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत 
हिला दिवसः शुक्रवार 2 ऑक्टोबर 2026

1) श्री. विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ गठिवडे, मालवण (सिंधुदुर्ग).
बुवा : कु. अक्षय परुळेकर
सायं (7 ते 7.45)

2) श्री ठिकाणदार देव प्रासादिक भजन मंडळ, देवगड (सिंधुदुर्ग).
सायं(8 ते 8.45)
बुवा : कु. हर्ष राणे

3) सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर, वेंगुर्ला. (सिंधुदुर्ग).
(9 ते 9.45)
बुवा : कु. कौस्तुभ धुरी.

4) श्री. देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, कुडाळ. (सिंधुदुर्ग).
(10 ते 10.45)
बुवा-श्री. रूपेश येमकर.

5) श्री. मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ नागवे, कणकवली. (सिंधुदुर्ग).
(11 ते 11.45)
बुवाः श्री. अमेय आर्डेकर

दुसरा दिवसः शनिवार 3 ऑक्टोबर 2026

1) श्री. सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ, (रायगड)
बुवा-कु. भावेश शितकर.

2) विष्णु स्मृती भजन सेवा संघ नांदिवली, (डोंबिवली)
बुवा - श्री. अनंत मुळीक

3) पंचम निशाद भजन मंडळ दांडेली, सावंतवाडी (सिंधुदुर्ग).बुवा : श्री. बाबु गोडकर

4) श्री. हनुमान प्रासादिक भजन मंडळ भांडुप, (ठाणे)
बुवा- श्री. अनिकेत वालपकर

5) ब्राहमणदेव प्रासादिक भजन मंडळ उपके राजापुर, (रत्नागिरी)बुवा - कु. केदार कदम

6) श्री गांगोरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मालाड (मुंबई) बुवा-कु. जयेश घाडी

सूत्र निवदेक - श्री. वैभव खानोलकर, सहाय्यक निवेदक - श्री अजय नाईक स्पर्धा परीक्षक - - श्री. दिप्तेश मेस्त्री व श्री. मोहन मेस्त्री
 हे काम पाहणार आहेत. तरी भजन प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments