Type Here to Get Search Results !

मठ सिद्धार्थनगर येथे १७ मे रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा.....


मठ सिद्धार्थनगर येथे १७ मे रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा.....

नवप्रभात NEWS  / वेंगुर्ले 

वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील सिद्धार्थनगर वासियांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त रविवार दि. १७ मे रोजी मठ सिद्धार्थनगर येथे जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन मोठा व लहान गट अशा दोन गटात करण्यात आले आहे या स्पर्धेतील मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोग रुपये 3000, 2,000, 1,000 तर लहान गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये 2,000, 1,500, 1,000 तसेच आकर्षक सन्मान चिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आले आहेत या जिल्हास्तरीय रेकॉर्डन्स वर दिस सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी मंदार मटकर ९४०५१६८१७६ या नंबर वर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments