किशोर सोन्सूरकर सर यांची मानाच्या भारत श्री या राष्ट्रीय स्पर्धे साठी पंच म्हणून निवड
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन 66 व्या सिनियर नॅशनल मेन्स अँड उमन्स बॉडी बिल्डिंग चॅम्पियन शिप आणि 63 व्या जुनिअर नॅशनल मास्टर्स अँड फिजिकल चॅलेंज मेन्स अँड उमन्स बॉडी बिल्डिंग चॅम्पियन शिप दिनांक 28 ते30 मार्च 2026 या कालावधीत पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजित केली आहे
या मानाच्या राष्ट्रीय स्पर्धे साठी सिंधुदुर्ग तुन श्री किशोर शांताराम सोन सूर कर सर अंतर राष्ट्रीय बॉडी बिल्डर आणि पंच दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली मुख्याध्यपक सचिव सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर अससोसिएशन यांची पंच म्हणून निवड करण्यात आली
आई बी बी एफ एफ, एएफ बी एफ, आई एफ बी बी चे जनरल सेक्रेटरी मा. डॉक्टर श्री संजय मोरे सर यांनी सदर निवड केली
सिंधुदुर्ग मध्ये व्ययाम प्रसार अभियान तसेच स्वतः बॉडी बिल्डिंग खेळाडू ते पंच
गेली चाळीस वर्ष व्ययाम क्षेत्रात कार्य सुरु आहे आज अखेर विविध जिल्हा राज्य राष्ट्रीय अंतर राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी पंच म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडली आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या निवडी बद्दल त्यांचे
सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन चे अध्यक्ष श्री शंकर भाई कांबळी यांनी अभिनंदन केले आहे
Post a Comment
0 Comments