Type Here to Get Search Results !

स्वरसंगित प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी कोंडुरा व विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन...

स्वरसंगित प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी कोंडुरा व विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन...

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी येथील स्वरसंगित प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी कोंडुरा व विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे 

या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेतील विजेत्यांना पुढील पमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत 

प्रथम बक्षीस 5000/- तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

द्वितीय बक्षीस 4000/- तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

तृतीय बक्षीस 3000/- तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह

उत्तेजनार्थ 1000/- तसेच प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तसेच उत्कृष्ट गायन, उत्कृष्ट संवादिनी, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट तबला, उत्कृष्ट झान्ज, उत्कृष्ट कोरस यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह अशी वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत
समाविष्ट सर्व भजन मंडळाना रुपये 1000/-, मानधन सन्मानचिन्ह, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायत येथे होणाऱ्या भजन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भजन मंडळांनी आपली नावे नोंदणीसाठी तुषार पेडणेकर 90822 69702 श्री. नागेश तांडेल 82618 29540 यांच्याशी संपर्क साधावा
असे आवाहन स्वर संगीत प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी - कोंडूरा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments