शिवजयंती निमित्त आज वेंगुर्ल्यात 'शिवराज भुषण' महानाट्याचे आयोजन .....
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
श्री शिवराज मंच निर्मित 'शिवराज भुषण' महानाट्य आज दुपारी 3 वाजता वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर सभागृहामध्ये इतिहास जिवंत होताना शिवप्रेमींना अनुभवता येणार आहे.
सह्याद्रीच्या साक्षीने पुन्हा पेटणार तेज आज, रंगभूमीवर अवतरतील स्वराज्याचे राज.
तलवारीच्या धारेवर लिहिलेला तो इतिहास, संवादांतून पुन्हा घेईल जिवंत श्वास.
गर्जतील गड-किल्ले, दुमदुमेल सभागृह, "शिवराज भूषण" घेऊन येत आहे अभिमानाचं युग.
छत्रपतींच्या पराक्रमाची होईल साक्ष प्रत्यक्ष, स्वराज्य, स्वाभिमान, धैर्य यांचा स्पर्श स्पष्ट.
माझा वेंगुर्ला ग्रुपच्या सहयोगाने वेंगुर्ले येथे होत असलेल्या या श्री शिवराज मंच निर्मित 'शिवराज भुषण,' महानाट्यासाठी तिकीट विक्री केंद्र : राजश्री कोल्ड्रिंक्स, बाजारपेठ, वेंगुर्ला संपर्क: +91 70832 22422 +91 91464 34560 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments