वेंगुर्ले तालुक्यातील आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे (अपक्ष) उमेदवार जनार्दन उर्फ समीर कुडाळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचारास चांगला प्रतिसाद लाभत आहे. आडेली श्री देव सोमेश्वर मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ केल्यावर आडेली भागात त्यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला आहे. आज सोमवारी त्यांनी मठ गावठणवाडी भागात डोअर टू डोअर प्रचार राबविला आहे. मठ येथील प्रचारावेळी पप्पू धर्णे,
समीर गडेकर , रोहित वराडकर, आडेली माजी सरपंच समिधा कुडाळकर, वैशाली कुडाळकर ,संजय धर्णे, सत्यवान कुडाळकर, प्रविणा भगत, संजय परब, संतोषी कुडाळकर, निलेश धुरी, सविता कुडाळकर, अरुण बांदिवडेकर, सुभाष धर्णे, कल्याणी म्हापणकर, सरिता गडेकर, संतोष म्हापणकर, सावि म्हापणकर, चंदन म्हापणकर, गौरव गडेकर,विनायक राऊळ, चेतन गडेकर, कुणाल बिडये, सौरभ पेडणेकर, सागर परब, आर्यन मेस्त्री आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments