Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले येथील श्री देव तांबळेश्वर आणि श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या....

वेंगुर्ले येथील श्री देव तांबळेश्वर आणि श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या....

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ले येथील प्रसिद्ध असलेल्या श्री देव तांबळेश्वर आणि श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी संपन्न होत आहे.

या दिवशी सकाळी श्री देव तांबळेश्वर आणि श्री देवी भगवतीच्या विधिवत पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ होईल त्यानंतर मंदिरात नारळ ठेवणे केळी ठेवणे देवीच्या ओट्या भरणे आदी कार्यक्रमांना प्रारंभ होईल दुपारी श्रींची आरती झाल्यावर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्रौ दशावतार नाट्य प्रयोग सादर होईल तरी भाविकांनी उपस्थित राहून श्रींच्या  र्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Post a Comment

0 Comments