महाराष्ट्र प्रसार माध्यम कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष बांदा येथील पत्रकार निलेश मोरजकर यांना पितृशोक
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील बांदा देऊळवाडी येथील जेष्ठ नागरिक संघाचे सक्रीय सदस्य तुकाराम महादेव मोरजकर (७८) यांचे बुधवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्र प्रसार माध्यम कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष व बांदा येथील नट वाचनालयाचे उपाध्यक्ष पत्रकार निलेश मोरजकर यांचे ते वडील तसेच शिक्षिका रिना मोरजकर यांचे ते सासरे होत.
Post a Comment
0 Comments