Type Here to Get Search Results !

सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतन येथे 8 व 9 मार्च रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतन नेते 8 व 9 मार्च रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

श्रीआमलकी एकादशीचे औचित्य साधून विठ्ठल पंचायतन सुरंगपाणी आणि स्वरसंगति प्रासादिक भजन मंडळ हरिचरणगिरी-कोंडुरा यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ते 9 मार्च रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन.

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन येथे दोन दिवस चालणाऱ्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पहिल्या दिवशी

दिनांक 08 मार्च रोजी 
सायं 6:30 वा.जनता सेवा भजन मंडळ, परबवाडा, वेंगुर्ला बुवा श्री गौरेश परब

रात्रौ 7:30 वा.सद्गुरू संगीत भजन मंडळ, कुडाळ बुवा श्री प्रणय पालकर

रात्रौ 8:30 वा.विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, आंदुर्ले, कुडाळ बुवा श्री अथर्व होडावडेकर

रात्रौ 9:30 वा.श्री देव कलेश्वर पूर्वी देवी भजन मंडळ, वेत्ये, सावंतवाडी बुवा श्री प्रथमेश निगुडकर

रात्रौ 10:30 वा.दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वायंगणी, वेंगुर्ला बुवा श्री शांताराम शामसुंदर मुणनकर

दुसऱ्या दिवशी दिनांक 9 मार्च  रोजी 

सायं 6:30 वा.इसोटी प्रासादिक भजन मंडळ, मातोंड, वेंगुर्ला बुवा श्री सुशांत परब

रात्रौ 7:30 वा.श्री देवी प्रासादिक भजन मंडळ, मातोंड, वेंगुर्ला बुवा श्री विशाल घोगळे

रात्रौ 8:30 वा.जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ, वालावल, कुडाळ बुवा श्री भूषण घाडी

रात्री 9:30 वा.सद्‌गुरू प्रासादिक भजन मंडळ, अणसूर, वेंगुर्ला बुवा श्री हर्षल मेस्त्री

रात्रौ 10:30 वा.चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, सुरंगपाणी, वेंगुर्ला बुवा श्री अनिकेत भगत
सुरंगपाणी येथे दोन दिवस चालणाऱ्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Post a Comment

0 Comments