Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले बाजारपेठलगतच्या दीपनाईक गल्लीतील रहिवासी मेघा महादेव चुडनाईक यांचे निधन


वेंगुर्ले बाजारपेठलगतच्या दीपनाईक गल्लीतील रहिवासी मेघा महादेव चुडनाईक यांचे निधन

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले

वेंगुर्ले बाजारपेठलगतच्या दीपनाईक गल्लीतील रहिवासी समर्थ भोजनालयच्या संचालिका मेघा महादेव चुडनाईक (५८) यांचे मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी रहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातू असा परिवार आहे. वेंगुर्ले शहर बाजारपेठेलगतच्या समर्थ भोजनालयचे मालक महादेव उर्फ तात्या चुडनाईक यांच्या त्या पत्नी, क्रीडाशिक्षक जया चुडनाईक यांच्या त्या वहिनी तर वेंगुर्ले तालुका स्कूल नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्या त्या सासू होत.

Post a Comment

0 Comments