Type Here to Get Search Results !

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर 

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  

 शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मंदिर परिषद. स्थळ, श्री दत्त मंदिर, माणगावचे सभागृह ता. सावंतवाडी. 
सकाळी 11 वा: जेष्ठ नागरिक मेळावा (सिंधुदुर्ग पोलिस जेष्ठ नागरिक हेल्पलाईन नंबरचे उध्दाटन) (स्थळ: कुडाळ) 
दुपारी 12 वा: कुडाळ येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण. 
दुपारी 12.30 वा: आंगणेवाडी यात्रा संदर्भात नियोजन आढावा बैठक (स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग) 
 दुपारी 1 वा: सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक ओरोस येथे राखीव.
दुपारी 1.20 वा: मोटारीने कणकवलीकडे प्रयाण
दुपारी 1.30 वा: मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना बैठक. (स्थळ: शासकीय विश्रामगृह कणकवली.) दुपारी 1.45 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी व कणकवली बैठक (स्थळ: शासकीय विश्रामगृह कणकवली) 
दुपारी 2 वाजता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गची आढावा बैठक. (स्थळ: शासकीय विश्रामगृह कणकवली.)  
दुपारी 2.30 वाजता जिल्हा नियोजन अधिकारी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसमवेत खर्चाबाबत आढावा बैठक. (स्थळ: शासकीय विश्रामगृह कणकवली.)
दुपारी 3 वाजता भिरवंडेकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता हरिनाम सप्ताह सोहळा स्थळ, रामेश्वर मंदिर, भिरवंडे ता. कणकवली. 
दुपारी 3.30 वाजता भिरवंडे ता. कणकवली येथून रत्नागिरीकडे प्रयाण.

Post a Comment

0 Comments