राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग मार्फत शिवजयती उत्सव थाटात साजरा
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राजे प्रतिष्ठान कामगार संघटनेतर्फे दर वर्षीप्रमाणे या वर्षी मोठया उत्साहाने शिव जयंती साजरी करण्यात आली,यावेळी शाळा क्रमांक 4,अंगणवाडी मुलांनी वेशभूषा व पोवाडा सादर करण्यात आला,
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर,सचिव रामचंद्र कुडाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख शिवा गावडे,सचिव कल्याण कदम,खजिनदार ज्ञानेश्वर पारधी,नारायण राणे, राजेंद्र राणे,विशाल राव राणे,जिल्हा महिला अध्यक्ष महिला पूजा गावडे,जिल्हा उपाध्यक्ष पूजा सोनसूरकर,तालुका अध्यक्ष संचिता गावडे,अंकिता माळकर,राजेश नाईक,अक्षता कुडतरकर, दर्शना राणे,प्रणिता सावंत,रुपाली रेडकर,आनंद नाईक,प्रिया मेस्त्री, अंकिता सावंत,यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते, मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवजयंती निमित्ताने उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
Post a Comment
0 Comments