Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला येथील भाजी विक्रेते अतुल सुनील केरकर यांचे हृदयावीकराच्या तीव्र झटक्याने निधन

वेंगुर्ला येथील भाजी विक्रेते अतुल सुनील केरकर यांचे हृदयावीकराच्या तीव्र झटक्याने निधन 

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 


वेंगुर्ला येथील भाजी विक्रेते अतुल सुनील केरकर वय 24 यांना हृदयावीकराचा तीव्र झटका आल्याने वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरानी मृत घोषित केले.
अतुल केरकर हे बरीच वर्ष भाजी विक्री व्यवसाय करतात. आज सकाळ पासून ते दुकानावरच होते. दुपारी 2 वाजता अचानक त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने व्यपाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटल ला आणले. हॉस्पिटल ला ऍडमिट करताच 5 मिनिटात त्यांची प्राणजोत मावळली. त्यांचा पच्छात एक भाऊ. विवाहित बहीण. आई. काका. काकी असा परिवार आहे. अतुल केरकर हे मनमिळाऊ स्वभावाचे होते तसेच कोणाचा वेळाकाळाला कधीही धावून जात असत. अतुल यांच्या अचानक जाण्याने वेंगुर्ला येथे शोकशाळा पसरली आहे

Post a Comment

0 Comments