Type Here to Get Search Results !

होडावडा न्हैकरवाडी येथील श्री देव चावडीचा चाळ्याचा वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारी होणार साजरा

होडावडा
श्री देव चावडीचा चाळा वार्षिक जत्रोत्सव उद्या
होडावडा न्हैकरवाडी येथील श्री देव चावडीचा चाळ्याचा वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारी होणार साजरा

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

  वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा न्हैकरवाडी येथील
श्री देव चावडीचा चाळ्याचा वार्षिक जत्रोत्सव आज
रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी १० वा. ते १२ वा. या वेळेत
भाविकांची वार्षीक राखण देणे व नवस फेडणे, दुपारी २ ते ४ वा. भोजन प्रसाद, सायंकाळी ७ वा. श्री देव चव्हाटा मंदिर नजिक चेंदवणकर गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ कारिवडे, यांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी दर्शनाचा व जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दळवी बंधू होडावडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments