Type Here to Get Search Results !

हुमरमळा येथील प्रसिद्ध शिवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ...अकरा दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन


हुमरमळा येथील प्रसिद्ध शिवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ...अकरा दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

मनोज देसाई

कुडाळ तालुक्यातील वालावल हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिरात , प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही तेशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
१७ ते २७ फेब्रुवारी कालावधीत , नाटं, भजने, कीर्तन, स्पर्धा, आदी विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
 सोमवार १७ - सकाळी ९ लघुरुद्र
४ वा. मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक,
८ वा.पुराण,पालखी , कीर्तन 
१८ फेब्रुवारी - सायंकाळी पाच वाजता सुधीर कलींगण दशावतार नाट्य मंडळाचे नाटक.
१९ फेब्रुवारी - ५.३० होम मिनिस्टर (नागेश नेमळेकर)
९ वा. नाटक -मु.पो.भोकरवाडी (बाबा वर्दम नाट्य मंडळ, कुडाळ)
२० फेब्रुवारी -५.३० ओंकार दशावतार नाट्य मंडळाचे नाटक ,
२१ फेब्रुवारी - ५.३० वा. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक.
२२ फेब्रुवारी - सायंकाळी ५.३० वा.जिल्हास्तरीय रेकॉर्ड (पेनड्राईव) नृत्य स्पर्धा.
२३ फेब्रुवारी - रोज सकाळी ९ ते १२ महारुद्रा भिषेक व धार्मिक विधी, सायंकाळी आठ वाजता पालखी,पुराण, व दहा वाजता, ह.भ.प. संकेतबुवा भोळे (पुणे) यांचे कीर्तन.
२३ रोजी सायंकाळी ३ वा.भजन ,४ वा. खेळ पैठणीचा.५ वा.स्थानिकांचे सांस्कृतिक कार्यक्रम,
२४ रोजी सायंकाळी ३ वा.भजन, ५ वा चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक,
२५ रोजी सायंकाळी ३ वा.भजन, ४ वा.रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक,२६ फेब्रुवारी- दुपारी २ वा.हळदीकुंकु व फुगडी , ५ वा.दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचे नाटक,  
२७ फेब्रुवार गुरूवार ( हुमरमळा यात्रोत्सव दिवस)
सकाळी धार्मिक विधी, १२ वा.महाप्रसाद , ३ वा. शिवस्तुती गायन, ६ वा.पुराण, ७ वा कीर्तन११ वा.श्रींची भव्य रथयात्रा, १ वा.वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक.
वरील सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक मंडळातर्फे अध्यक्ष व सरपंच अमृत देसाई यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments