हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिरात शिवरात्रोत्सवा निमीत्त २२फेब्रुवारी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर मंदिर शिवरात्रोत्सवानिमीत्त ,२२फेब्रुवारी रोजी सं५ वा. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स (पेनड्राईव्ह)
स्पर्धेचे आयोजन , रामेश्वर हौशी मित्र मंडळातर्फे कै.राजन देसाई स्मरणार्थ करण्यात आले आहे.
दोन गटात होणा-या या स्पर्धेत विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत.
१४ वर्षाच्या आतील, तसेच १४ वर्षांवरील स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा.
अधिक माहितीसाठी /योगेश गाळवणकर, ९४०४९२११०८ येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments