Type Here to Get Search Results !

वालावल कोचरेकरवाडी येथील मीनानाथ कोचरेकर मुंबई गोवा महामार्गावर अपघातात जखमी

वालावल कोचरेकरवाडी येथील मीनानाथ कोचरेकर मुंबई गोवा महामार्गावर अपघातात जखमी

   मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

कुडाळ तालुक्यातील वालावल  कोचरेकर वाडी येथील रहिवासी मिनानाथ कोचरेकर (५९) यांचा मुंबईहुन गावी येताना  महाड येथे अपघात झाला.
 बुधवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील दुचाकी वाहन घेऊन घरी येत होते.
  मुंबई हुन येताना महाड येथे त्यांना अपघात झाला. तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार करुन , आता त्यांना गोमेकॉ बांबुळी ( गोवा ) येथे हलविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments