Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले भटवाडी येथील मधुस्मिता मधुकर जोशी यांचे निधन


वेंगुर्ले भटवाडी येथील मधुस्मिता मधुकर जोशी यांचे निधन

   योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले भटवाडी येथील मधुस्मिता मधुकर जोशी वय 65 यांचे आज पहाटे पाच वाजता निधन झाले. वेंगुर्ले येथील पुरोहित मधु भटजी यांची ती पत्नी होत त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments