Type Here to Get Search Results !

डॉ. गुप्ता रविवारी वेंगुर्लात आरोग्य तपासणी येणार

डॉ. गुप्ता रविवारी वेंगुर्लात आरोग्य तपासणी येणार 

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

रविवार दि. 19 जानेवारी 2025 सकाळी 10 ते 12 वाजता डॉ. गुप्ता हे प्रजापिता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्व विद्यालय, माणिक चौक वेंगुर्ला येथे रुग्णाची तपासणी करणार. (मूळव्याध, संधिवात, गुडघेदुखी, ह्याड्रोसिल, कावीळ, मधुमेह, जूने आजार ) इतर आजारांची तपासणी करणार आहेत. 
रुग्णांनी खालील फोन नंबर वर संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वेंगुर्ले यांनी केले आहे.
०२३६६२३२७५४
९४२२८७०६८२, ९४२३३०२११५

Post a Comment

0 Comments