आरोंदा सुभेदारवाडी येथील सुचिता शिवा पार्सेकर यांचे निधन
नवप्रभात NEWS / आरोंदा
सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा सुभेदारवाडी येथील गावच्या रहिवासी सुचिता शिवा पार्सेकर वय वर्षे - ७२
यांचे 12 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन
सुचिता पार्सेकर या माणसे जोडणाऱ्या, मोठ्या मनाच्या, कुटूब वत्सल, प्रेमळ खभावाच्या होत्या
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन विवाहीत - मुली दोन जावा, दोन दीर, चार सुना, पाच पुतणे, नाती -नातु नातवंडे पलू असा परिवार आहे
स्वामी माया प्रकाशनचे संपादक उदय पार्सेकर व नाट्य कलाकार सौ. मेधा (रत्नमाला) सातोस्कर यांच्या त्या मातोश्री होत.
Post a Comment
0 Comments