श्री क्षेत्र माणगाव येथील दत्त मंदिरामध्ये शुक्रवारी सकाळी ७ वा पासून"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" नामस्मरणास होणार प्रारंभ
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिरामध्ये श्रीदत्त जयंतीच्या निमित्ताने उद्या शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते शनिवार दिनांक १४ डिसेंबर सकाळी ७ पर्यंत अखंड २४ तास " दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " हे नामस्मरण होणार आहे . तरी सर्व दत्त भक्तांसाठी नामस्मरणाची एक अमूल्य संधी उपलब्ध झालेली आहे , तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य उपस्थित राहून या नामस्मरण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
Post a Comment
0 Comments